02 · अभ्यासक्रम
अभ्यासक्रम मार्गदर्शिका
इ. ५ वी ते १२ वीसाठी शैक्षणिक वर्ग, सर्व वयोगटांसाठी हॉबी क्लासेस, आणि स्वतंत्र Computer IT Courses ट्रॅक.
फाउंडेशन01 / 06
फाउंडेशन — इयत्ता ५ वी ते ८ वी
मराठी, सेमी-इंग्रजी, इंग्रजी व सीबीएसई — सर्व माध्यमांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञानाचा मजबूत पाया
- इंग्रजी
- गणित
- विज्ञान
- मराठी
- हिंदी
- +1
शुल्क
चौकशीवर
10 महिने · SSC / CBSE / Semi-English / Marathi
एसएससी02 / 06
एसएससी — इयत्ता ९ वी व १० वी बोर्ड तयारी
महाराष्ट्र राज्य बोर्डासाठी संपूर्ण तयारी, १००% निकालाची परंपरा
- बीजगणित
- भूमिती
- विज्ञान १ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र)
- विज्ञान २ (जीवशास्त्र)
- इंग्रजी
- +3
शुल्क
चौकशीवर
11 महिने · SSC / Semi-English / Marathi
सीबीएसई03 / 06
सीबीएसई — इयत्ता ५ वी ते १० वी
एनसीईआरटी आधारित शिकवणी, प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र वर्ग
- गणित
- विज्ञान
- इंग्रजी
- हिंदी / संस्कृत
- सामाजिक शास्त्र
- +1
शुल्क
चौकशीवर
10 महिने · CBSE
एचएससी04 / 06
एचएससी — इयत्ता ११ व १२ वी
चौकशीवर उपलब्ध — प्रत्येक शैक्षणिक वर्षात बॅच व शाखा ठरवल्या जातात
- इंग्रजी
- गणित
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- +1
शुल्क
चौकशीवर
22 महिने · HSC / CBSE
हॉबी05 / 06
हॉबी व कौशल्य वर्ग
Dance, Music, Abacus, वैदिक गणित व Day Care — एकाच छताखाली
- Dance
- Music
- Abacus
- वैदिक गणित
- Day Care
शुल्क
चौकशीवर
12 महिने · —
कॉम्प्युटर व आयटी06 / 06
संगणक व आयटी कोर्सेस
बेसिक कॉम्प्युटरपासून AI Tools Handling पर्यंत — नवीन शिक्षण संधी
- बेसिक व अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटर
- WordPress
- वेब डिझायनिंग
- वेब डेव्हलपमेंट
- डिजिटल मार्केटिंग
- +3
शुल्क
चौकशीवर
6 महिने · —
