02 / 06एसएससीStd 9, 10

एसएससी — इयत्ता ९ वी व १० वी बोर्ड तयारी

महाराष्ट्र राज्य बोर्डासाठी संपूर्ण तयारी, १००% निकालाची परंपरा

अभ्यासक्रमाची ओळख

इ. ९ वी व १० वी साठी आमचा एसएससी अभ्यासक्रम बोर्ड पॅटर्नप्रमाणे ठरवलेल्या नियोजनानुसार चालतो. संपूर्ण अभ्यासक्रम वेळेनुसार पूर्ण केला जातो व सराव परीक्षा प्रत्यक्ष बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणेच घेतल्या जातात. मराठी व सेमी-इंग्रजी माध्यमांसाठी वेगळ्या बॅच — बीजगणित, भूमिती, विज्ञान व इंग्रजी या प्रत्येक विषयाला पूर्ण न्याय. पुढील बोर्डाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इ. १० वी व्हेकेशन बॅच १० एप्रिल २०२६ पासून सुरू.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य

  • 01पूर्व नियोजनानुसार १००% अभ्यासक्रम पूर्ण
  • 02वर्षभर बोर्ड पॅटर्नप्रमाणे ५ सराव परीक्षा
  • 03नियमित घटक चाचण्या
  • 04प्रत्येक प्रश्न बोर्ड पॅटर्नप्रमाणे सराव
  • 05मराठी व सेमी-इंग्रजी साठी वेगळ्या बॅच
  • 06इ. १० वी व्हेकेशन बॅच १० एप्रिल २०२६ पासून

अपेक्षित परिणाम

  • १००% निकालाची परंपरा
  • बीजगणित, भूमिती व विज्ञानावर मजबूत पकड
  • अंतिम परीक्षेपूर्वी बोर्ड पॅटर्नचा आत्मविश्वास